• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 25 feet dead whale washed ashore on juhu beach in mumbai

जुहू किनाऱ्यावर आढळला ३० फुटांचा मृत मासा

January 29, 2016 10:45 IST
Follow Us
  • जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. (छायाः वसंत प्रभू)
    1/

    जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. (छायाः वसंत प्रभू)

  • 2/

    हा मासा सुमारे ३० ते ३५ फूट लांबीचा असून त्याचे वजन तब्बल २० टन आहे.

  • 3/

    समुद्राला भरती असल्याने किनाऱ्यावर येत असलेला हा मासा वाळूत रुतून बसला. या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे.

  • एखाद्या जहाजाची धडक बसल्याने या माशाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
  • 4/

    माश्याला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.

  • 5/

    या आधी सात ते दहा फूट लांबीचे अनेक मासे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या लांबीचा आणि वजनाचा मासा प्रथमच किनाऱ्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 6/

    व्हेल मासा

  • 7/

    माश्याला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.

Web Title: 25 feet dead whale washed ashore on juhu beach in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.