• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. vintage classics turn heads in mumbai kolkata

जुन्या गाड्यांची दिमाखदार फेरी..

February 1, 2016 09:00 IST
Follow Us
  • एरवी चित्रात पाहायला मिळतील, अशा पिटकुल्या पण पिवळ्या, हिरव्या, पांढ-या, काळ्या अशा विविधरंगी शानदार व आलिशान जुन्या गाड्या रविवारी मुंबईच्या रस्त्यांवरून ऐटीत धावल्या. 'द विंटेज अॅड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया'च्या (व्हीसीसीसीआय) वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक 'विंटेज कार रॅली'च्या निमित्ताने मुंबईतील जुन्या गाड्यांचे हे वैभव रस्त्यांवर आवतरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला झेंडा दाखवला आणि एकामागोमाग एक रांगेने 'रोल्स रॉईस', 'मॉरीस मायनर', 'कॅडिलॅक' अशा एकेकाळी नावाजलेल्या कंपन्यांच्या गाड्या दिमाखात धावू लागल्या. (छायाः गणेश शिर्सेकर)
    1/

    एरवी चित्रात पाहायला मिळतील, अशा पिटकुल्या पण पिवळ्या, हिरव्या, पांढ-या, काळ्या अशा विविधरंगी शानदार व आलिशान जुन्या गाड्या रविवारी मुंबईच्या रस्त्यांवरून ऐटीत धावल्या. 'द विंटेज अॅड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया'च्या (व्हीसीसीसीआय) वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक 'विंटेज कार रॅली'च्या निमित्ताने मुंबईतील जुन्या गाड्यांचे हे वैभव रस्त्यांवर आवतरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला झेंडा दाखवला आणि एकामागोमाग एक रांगेने 'रोल्स रॉईस', 'मॉरीस मायनर', 'कॅडिलॅक' अशा एकेकाळी नावाजलेल्या कंपन्यांच्या गाड्या दिमाखात धावू लागल्या. (छायाः गणेश शिर्सेकर)

  • 2/

    एरवी चित्रात पाहायला मिळतील, अशा पिटकुल्या पण पिवळ्या, हिरव्या, पांढ-या, काळ्या अशा विविधरंगी शानदार व आलिशान जुन्या गाड्या रविवारी मुंबईच्या रस्त्यांवरून ऐटीत धावल्या. 'द विंटेज अॅड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया'च्या (व्हीसीसीसीआय) वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक 'विंटेज कार रॅली'च्या निमित्ताने मुंबईतील जुन्या गाड्यांचे हे वैभव रस्त्यांवर आवतरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला झेंडा दाखवला आणि एकामागोमाग एक रांगेने 'रोल्स रॉईस', 'मॉरीस मायनर', 'कॅडिलॅक' अशा एकेकाळी नावाजलेल्या कंपन्यांच्या गाड्या दिमाखात धावू लागल्या. (छायाः पार्थ पॉल)

  • 3/

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

  • 14/

  • 15/

  • 16/

  • 17/

Web Title: Vintage classics turn heads in mumbai kolkata

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.