• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. india st art festival the beautifully painted walls of delhi

‘स्टा-आर्ट’ महोत्सव: दिल्लीतील भितींवर आकर्षक कलाकृती

February 9, 2016 11:53 IST
Follow Us
  • यंदाच्या 'स्टा-आर्ट' कला महोत्सवात देशविदेशातील ग्राफिक डिझायनर्सने वेगवेगळ्या विषयांना हाताळून दिल्लीतील शहापूर जाट, ओखला तसेच डिफेन्स कॉलनीच्या भिंतींवर आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत. हा कला महोत्सव फेब्रुवारी अखेरपर्यंत असणार आहे. (छाया- ताशी तोबग्याल)
    1/

    यंदाच्या 'स्टा-आर्ट' कला महोत्सवात देशविदेशातील ग्राफिक डिझायनर्सने वेगवेगळ्या विषयांना हाताळून दिल्लीतील शहापूर जाट, ओखला तसेच डिफेन्स कॉलनीच्या भिंतींवर आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत. हा कला महोत्सव फेब्रुवारी अखेरपर्यंत असणार आहे. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 2/

    'स्टा-आर्ट इंडिया' महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोधी कॉलनीतील एकूण २२ भितींवर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 3/

    'स्वच्छ भारत अभियान' या मोहिमेवर आधीरीत ही कलाकृती.

  • 4/

    राणी लक्ष्मी बाई यांच्या शौर्याची आठवण करून देणारी कलाकृती. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 5/

    फ्रेंच कलाकार चिफुमी याने साकारलेली ही सुबक कलाकृती. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 6/

    भारताचे राष्ट्रीय फूल कमळ यावर आधीरीत असलेली ही कलाकृती. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 7/

    नेव्हर क्रू या कलाकाराने साकारलेली ही कलाकृती.

  • कलाकार नाफीर याने साकारलेली ही कलाकृती. या कलाकृतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
  • 8/

    देशविदेशातील एकूण २५ कलाकारांसह दिल्लीतील शहापूर जाट, ओखला तसेच डिफेन्स कॉलनी येथे हा महोत्सव साजरा केला जात आहे. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 9/

    दिल्लीच्या रहदारीच्या रस्त्यावरील एका भिंतीवर साकारण्यात आलेली आणखी एक आकर्षक कलाकृती. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 10/

    अन्पू वर्के या कलाकाराने भींतीवर साकारलेली ही कलाकृती. (छाया- ताशी तोबग्याल)

  • 11/

    डच कलाकार नील्स शू ने साकारलेली ही कलाकृती.

Web Title: India st art festival the beautifully painted walls of delhi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.