-

आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपण मेकअपने विद्रुप आणि भयावह केलेले चेहरे पाहिले असतील. मात्र, अँड्रा डे ला ओसा या मेकअप आर्टिस्टने या सगळ्याच्या एक पाऊल पुढे जात स्वत:वरच एक प्रयोग करून पाहिला. अँड्राने स्वत:चा असा काही मेकअप केला आहे की, तो पाहून तुमच्या अंगावर भीतीने शहारे उभे राहतील आणि तुम्ही थक्कही व्हाल. (सौजन्य- फेसबुक)
(सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक) (सौजन्य- फेसबुक)
कळे न हा चेहरा कुणाचा…
Web Title: Make up artist turns herself into amazing creepy monsters