• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. rare photos of dr babasaheb ambedkar loksatta photos

Dr. Babasaheb Ambedkar: दुर्मिळ फोटो

April 14, 2016 07:47 IST
Follow Us
    • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह… १९ नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्राच्या प्राध्यापकपदी नियुक्ती झाली त्यावेळीचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
    • 1/

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)

    • 2/

      २० मार्च १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह मोर्चात सहभागी झाले होते तेव्हाचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)

    • 3/

      सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ.बाबासाहेबर आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)

    • 4/

      वृत्तपत्राचे वाचन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)

    • 5/

      सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हीजी राव , राय बहादुर , मुंबई तत्कालीन राज्यपाल राजा महाराजा सिंग आणि रमाबाई यांच्यासोबतचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)

    • 6/

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२५ वी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. (एक्स्प्रेस फोटो)

    • 7/

      ऑगस्ट १९४७ साली डॉ.राजेंद्र प्रसाद कायदे मंत्रीपदाची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शपथ देतानाचा छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)

    • 8/

      स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)

    • 9/

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर कुटुंबियांसोबत. (एक्स्प्रेस फोटो)

    • 10/

      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची छबी. (एक्स्प्रेस फोटो)

    • 11/

      कोलकाता एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची पाहणी करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)

    • 12/

      राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)

    • 13/

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी. (एक्स्प्रेस फोटो)

    • 14/

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी. (एक्स्प्रेस फोटो)

    • 15/

      हिंदू कोड बिलवर विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)

    • 16/

      जनतेला संबोधित करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)

    • 17/

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आणखी एक दुर्मिळ छबी. (एक्स्प्रेस फोटो)

    • 18/

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळी तयार करण्यात आलेले मोठे पोस्टर. (एक्स्प्रेस फोटो)

Web Title: Rare photos of dr babasaheb ambedkar loksatta photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.