-

Anjal Masala Fry : हलक्या आचेवर गरम केलेला मासा स्थानिक मसाल्यात घोळून सर्व्ह केला जातो (छाया – निखील पै)
-
Bangude Puli Munchi – बंगुडे हा माशाचा प्रकार, पुली म्हणजे चिंच आणि मुंची म्हणजे मिरची या तिन्हीपासून तयार केलेला पदार्थ (छाया – निखील पै)
-
Mangalore Buns – मंगलोरमधील ब्रेकफास्ट डिश म्हणून प्रसिद्ध. गव्हाचे पीठ आणि केळी यांच्यापासून पुरीसारखा लाटून तळलेला पदार्थ (छाया – निखील पै)
-
Chicken Ghee Roast – खूप सारे तूप, तुपात घोळलेले मसाले आणि भट्टीवर गरम केलेले चिकन यापासून बनलेल पदार्थ (छाया – निखील पै)
-
Kori Rotti – ओल्या नारळपासून तयार केलेल्या ग्रेव्हीपासून बनवलेला चिकनचा पदार्थ (छाया – निखील पै)
-
Khottige/Mudde Tovey – फणसाच्या पानात वाफवलेला इडलीचाच एक प्रकार (छाया – निखील पै)
-
Pork bafat with Sannas – मिरची, कोथिंबीर आणि दालचिनी यापासून तयार केलेला मटणाचा एक प्रकार (छाया – निखील पै)
… हे मंगलोरी पदार्थ तुम्ही खाल्लेत का?
खास मंगलोरी पदार्थांची चव तुम्ही जरूर चाखली पाहिजे…
Web Title: Have you had these seven iconic mangalore dishes