-

अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
लहान मुलांच्या मनात भीती कशी उत्त्पन होते?, त्यांच्या भीतीमागची नेमकी मानसिकता काय असते? या विचारांनी प्रेरित होऊन आपण अशाप्रकारचे फोटोशूट केल्याचे जोसुहा यांनी सांगितले. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
जोसुहा हॉफिन २००३ पासून हॉरर छायाचित्रकार म्हणून काम करत आहेत. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अशाप्रकारच्या फोटोशुटमधील दृश्यांसाठी खास सेट, कपडे, मेकअप आणि स्पेशल इफेक्टसचा वापर करण्यात येतो. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अशा फोटोशूटसाठी माझ्या कुटुंबातील किंवा माझ्यासोबत काम करणाऱ्यांची मुले मॉडेल म्हणून काम करता. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
त्यांच्या या छायाचित्र मालिकेला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जोसुहा यांनी सांगितले. (Source: Facebook/ Joshua Hoffine) -
अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
-
अमेरिकेच्या कन्सास येथील हॉरर छायाचित्रकार जोसुहा हॉफिन यांनी काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या लहान मुलीला घेऊन एक खास फोटोशूट केले आहे. (Source: Facebook/ Joshua Hoffine)
मुलीला घेऊन वडिलांनी काढली ‘हॉरर’ छायाचित्रे
Web Title: Horror photographer father creates really scary scenes with daughter in photo series