• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. tejas lca everything you need to know

..जाणून घ्या ‘तेजस’ या लढाऊ विमानाबद्दची महत्त्वपूर्ण माहिती

The upgraded version of Tejas, with Active Electrically Scanned Array Radar, Unified Electronic Warfare Suite, mid-airrnrefuelling capacity and advanced beyond the vision range missiles, will cost between Rs 275 crore and Rs 300 crore.

July 1, 2016 09:44 IST
Follow Us
  • भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात आज 'तेजस' हे हलक्या वजनाचे लढाऊ (लाईट कॉम्बॅट) विमान सामील झाले आहे. जाणून घेऊयात या बहुप्रतिक्षीत अद्ययावत लढाऊ विमानाबद्दलच्या महत्त्वपूर्ण गोष्टी.. (एक्स्प्रेस फोटो)
    1/

    भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात आज 'तेजस' हे हलक्या वजनाचे लढाऊ (लाईट कॉम्बॅट) विमान सामील झाले आहे. जाणून घेऊयात या बहुप्रतिक्षीत अद्ययावत लढाऊ विमानाबद्दलच्या महत्त्वपूर्ण गोष्टी.. (एक्स्प्रेस फोटो)

  • 2/

    यंदाच्या वर्षात एकूण सहा 'तेजस' लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत, तर पुढील वर्षी आणखी आठ 'तेजस' लढाऊ विमानं दाखल होण्याची शक्यता आहे. वैमानिकाच्या संपूर्ण सुरक्षेचा विचार करून तेजस हे लढाऊ विमान डिझाईन करण्यात आले आङे. (एक्स्प्रेस फोटो)

  • 3/

    आतापर्यंत अनेकदा डेडलाईन चुकवलेले 'तेजस' हे लढाऊ विमान तुलनेने हलके, चपळ आणि योजनाबद्ध हालचाली करणारे लढाऊविमान आहे. हवाई दलाच्या ताफ्यात सध्याच्या 'मिग-२१' ऐवजी आता 'तेजस'चा समावेश होणार आहे. (एक्स्प्रेस फोटो)

  • 4/

    डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱया या प्रकल्पाची किंमत तब्बल ३० हजार कोटींच्या आसपास आहे.

  • 5/

    'तेजस' या लढाऊ विमानाचे वजन १२ टन इतके असून, लांबी १३.२ मीटर, उंची ४.४ मी आणि पंखांची लांबी ८.२ मी. इतकी आहे. विमानाचा वेग प्रतितास १,३५० किमी. इतका आहे.

  • 6/

    नौदलाच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात 'तेजस'च्या 'नौदल व्हर्जन'चे उड्डाण होणार आहे. (एक्स्प्रेस फोटो)

  • 'तेजस' या लढाऊ विमानाचा उपयोग नौदल आणि हवाई दलाला होणार आहे. २०१७-१८ पर्यंत सर्व २० विमानांची तुकडी हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो)

Web Title: Tejas lca everything you need to know

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.