• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. dawood ibrahims nephew alishah parkars wedding

दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरचा विवाह

अलीशाह हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा सर्वात लहान मुलगा आहे.

August 17, 2016 16:16 IST
Follow Us
  • अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याचा बुधवारी विवाह पार पडला. (छाया - प्रशांत नाडकर)
    1/

    अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याचा बुधवारी विवाह पार पडला. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 2/

    अलीशाह हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा सर्वात लहान मुलगा आहे. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 3/

    भारतातून पळ काढून दाऊद पाकिस्तानमध्ये राहत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्यामुळे तो भाच्याच्या लग्नाला प्रत्यक्षात उपस्थित न राहता स्काइपवरून लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा होती. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 4/

    पारकर कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीशाह हा हसीनाचा जीवंत असलेला एकमेव मुलगा आहे. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 5/

    हसीनाचा मोठा मुलगा २००६ साली एका अपघातात वारला. तर तिची मुलगी उमैरा हिचा २०१५ साली विवाह झाला होता. पण याच वर्षी हसीनाचा मृत्यू झाल्याने हा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला होता. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 6/

    अलीशाहचा निकाह बुधवारी दुपारी दक्षिण मुंबईतील रसहू मस्जिद पार पडला. सायंकाळी जुहू येथील ट्युलिप स्टार हॉटेल येथे भव्य रिसेप्शन सोहळा होईल. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 7/

    अलीशाह हा बांधकाम व्यवसायात असून त्याची पत्नी आयशा नगानी ही मेमन समुदायातील आहे. (छाया – प्रशांत नाडकर)

  • 8/

    केंद्रीय अन्वेषन शाखेने लग्नात येणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्याचे आदेश त्यांच्या अधिका-यांना दिले आहेत. (छाया – प्रशांत नाडकर)

Web Title: Dawood ibrahims nephew alishah parkars wedding

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.