-

भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान सराव करतानाची निवडक दृश्ये
-
दोन्ही देशांतील सैन्यदलात संवाद आणि सहकार्यासाठी हा सराव महत्त्वपूर्ण मानला जातो.
सध्या भारत आणि चीनमध्ये पाकिस्तानच्या मुद्द्यावरून मतभेद आहेत. याचवेळी सुरू असलेल्या युद्धसरावाकडे राजकीय आणि संरक्षणात्मक दृष्टीने बघणे महत्त्वाचे मानले जाते. -
भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) १३ दिवस पुण्यामध्ये संयुक्त युद्धसराव केला.
-
जवानांनी हेलिकॉफ्टरमधून देखील सराव केला.
-
पुण्यातील औंध परिसरातील लष्कराच्या मैदानात नुकताच भारत आणि चीनमध्ये सहावा संयुक्त युद्धसराव झाला
भारत-चीनमधील संयुक्त युद्धसरावाची निवडक दृश्ये
Web Title: The sixth india china joint training exercise in pune