-

सध्याच्या प्रचंड उन्हाळ्याने सर्वचं हैराण आहेत. माणसांप्रमाणेच पशु-पक्षांनादेखील याची झळ जाणवते आहे. या तळपत्या उन्हात गारवा मिळविण्यासाठी जो तो प्रयत्न करतो. याला पशु-पक्षीदेखील अपवाद नाहीत. सूर्याच्या झळांपासून थंडावा मिळविण्यासाठी काही माकडांनी ठाण्याच्या उपवन तलावातील गार पाण्यात डुंबणे पसंत केले. 'लोकसत्ता'चे छायाचित्रकार दीपक जोशी यांनी पाण्यात 'चिलाऊट' करणाऱ्या माकडांची छायाचित्रे टिपली आहेत.
-
छायाचित्र – दीपक जोशी
-
छायाचित्र – दीपक जोशी
-
छायाचित्र – दीपक जोशी
-
छायाचित्र – दीपक जोशी
माकडांचे ‘चिलाऊट’!
Web Title: Monkeys chillout in cold water of upvan near thane to escape from summer heat