• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. happy makar sankranti 2018 art of hand made halwyache dagine in marathi

दागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
    1/9

    मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

  • 2/9

    लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

  • 3/9

    काटेरी हलव्याच्या अंगठी. या अंगठ्या साधरण ८० ते १०० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

  • हलव्याचा गजरा हा देखील नवा ट्रेंड असून हे गजरे १३० ते १५० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
  • 4/9

    'म्हाळसा हेअर पीन'ला देखील नवविवाहित महिलांची पसंती लाभत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

  • 5/9

    बांगडी, पाटली, तोडे, बाजूबंद असे हातातल्या दागिन्यांचेही विविध प्रकार आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

  • स्त्रियांच्या दागिन्यांमध्येच नाही तर पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील खूप विविधता पाहायला मिळत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
  • हे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
  • 6/9

    लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

Web Title: Happy makar sankranti 2018 art of hand made halwyache dagine in marathi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.