• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. happy holi 2018 widows of vrindavan are celebrating the festival of colours

रंग रास रंगला…

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • होळी, रंगपंचमी म्हणजेच रंगाचा उत्सव. उद्यापासून देशभरात उत्साहात या सणाला सुरूवात होणार आहे. पण त्याआधीच वृंदावनमध्येही होळीला सुरूवात झाली आहे. यावेळी विधवांनी देखील रंगपंचमीच्या खेळात सहभाग घेतला. (छाया - गजेंद्र यादव)
    1/7

    होळी, रंगपंचमी म्हणजेच रंगाचा उत्सव. उद्यापासून देशभरात उत्साहात या सणाला सुरूवात होणार आहे. पण त्याआधीच वृंदावनमध्येही होळीला सुरूवात झाली आहे. यावेळी विधवांनी देखील रंगपंचमीच्या खेळात सहभाग घेतला. (छाया – गजेंद्र यादव)

  • 2/7

    वृंदावनमधील गोपीनाथ मंदिरात गेल्या काही वर्षांपासून विधवांसाठी एक सामाजिक संस्थेच्या वतीनं रंगपंचमीचं आयोजन करण्यात येतं. (छाया – गजेंद्र यादव)

  • 3/7

    रंग उधळत आनंद व्यक्त करण्यासाठी हजारो विधवा शहरातील जुन्या श्रीकृष्णाच्या मंदिरात जमल्या होत्या. (छाया – गजेंद्र यादव)

  • 4/7

    रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या आणि गुलालाची उधळण यावेळी करण्यात आली.(छाया – गजेंद्र यादव)

  • 5/7

    या रंगोत्सवाच्या कार्यक्रमात अनेक विधवा स्त्रियांनी रंग पंचमी साजरी केली. (छाया – गजेंद्र यादव)

  • 6/7

    काहीसे अलिप्त जीवन जगणाऱ्या या स्त्रियांना पुन्हा एकदा काही आनंदाचे क्षण अनुभवता आले. (छाया – गजेंद्र यादव)

  • (छाया – गजेंद्र यादव)

Web Title: Happy holi 2018 widows of vrindavan are celebrating the festival of colours

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.