Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. after kerala floods life slowly resumes people rebuilding life

Kerala Floods: अखेर पाऊस थांबला पण…

केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे.

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुनर्वसन सुरू झाले आहे.
    1/6

    केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुनर्वसन सुरू झाले आहे.

  • 2/6

    दोन दिवसांत पावसाने थोडा दिलासा दिला असून अर्नाकुलम, त्रिचूर, पथानथिट्टा, अलापुझा व कोल्लम जिल्ह्यात पुराने फार वाईट स्थिती झाली आहे. पाठ्यपुस्तक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं वाळवताना त्रिचूरमधील हे चित्र..

  • 3/6

    ८ ऑगस्टपासून केरळमध्ये पुराचे थैमान सुरू असून वीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जनजीवन हळूहळू पूर्ववत होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 4/6

    १०.७८ लाख लोक विस्थापित झाले असून त्यात २.१२ लाख महिला व १ लाख मुले आहेत. एकूण ३२०० मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

  • 5/6

    पुराचे पाणी ओसरू लागल्याने मदत छावण्यांमधून नागरिक घरी परतण्याची तयारी करू लागले आहेत.

  • 6/6

    पुराचं पाणी ओसरल्यानंतर घराची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी कुटुंबातील इतर व्यक्ती गेले असता मदत छावण्यांमध्ये थांबलेले वृद्ध..

Web Title: After kerala floods life slowly resumes people rebuilding life

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.