• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. wadala gsb ganpati visrajan photos by dilip kagada

जी.एस.बी मंडळाच्या गणपती विसर्जनाची तयारी

नवसाला पावणारा अशी ओळख असणारा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. पाहा येथील गणपतीची सजावट आणि फोटो…

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • नवसाला पावणारा अशी ओळख असणारा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. पाहा येथील गणपतीची सजावट आणि फोटो... (सर्व छायाचित्र दिलीप कागडा)
    1/7

    नवसाला पावणारा अशी ओळख असणारा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. पाहा येथील गणपतीची सजावट आणि फोटो… (सर्व छायाचित्र दिलीप कागडा)

  • 2/7

    १९५५ साली जी. एस. बी समाजातील माधव पुराणिक यांनी या गणेशोत्सवास सुरूवात केली. त्याकाळी लहान स्वरूपात सुरू झालेली ही गणेशपूजा आज भव्य दिव्य झाली आहे.आजही मुंबईत जी.एस.बी समाजातील व्यक्ती एकत्र येऊन गणेशपूजा करतात.

  • 3/7

    जी.एस. बी मंडळ हे सार्वजनिक गणेशमंडळ असले तरीही या गणेशमूर्तीची स्थापना केवळ ५ दिवसांसाठी किंग सर्कल येथील जी.एस. बी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर केली जाते.

  • 4/7

    जी. एस. बी गणपतीसाठी खास दिखाव्याची किंवा थीमची रोषणाई केली जात नाही. हे मंडळ केवळ धार्मिक परंपरेनुसार नियमित पूजा करते.

  • 5/7

    जी.एस.बी मंडळाची ओळख सगळ्यात श्रीमंत गणपती अशी होते. कारण या गणेशमूर्तीवर ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर करून आभूषण आणि सजावट केली जाते.

  • 6/7

    जी.एस.बी मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक किंग सर्कल येथून सुरू होते

  • 7/7

    ही मिरवणूक सुमारे १२ तासांची असते.

Web Title: Wadala gsb ganpati visrajan photos by dilip kagada

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.