-
फेसबुकवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर गाड्यांच्या नावाचा मराठी वाक्यांमध्ये मजेदार पद्धतीने वापर केल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. म्हणजे गाड्यांच्या नावे रोजच्या वापरातील वाक्यांमधील शब्दांच्या जागी घेऊन त्यापासून वाक्ये तयार करुन ती सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केली आहेत. याच अशा मजेदार गाड्यांची नावांचे व्हायरल झालेले फोटो पाहुयात या फोटोगॅलरीमध्ये…
-
-
हो मी असचा WagonR
-
एक सल्ला
-
तू किती वाजता….
-
मी आत्ताच तर….
-
हे वाचता येतयं का पाहा….
-
आळूवडीबद्दलचे प्रेम
-
वरना क्या?
हे ‘कार”नामे’ तुम्हाला नक्कीच खदखदून हसवतील
गाड्यांच्या नावाचा मराठी वाक्यांमध्ये मजेदार वापर
Web Title: Funny car names used in marathi sentences