• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. avoid these mistakes in ganpati aarti correct pronunciation of ganesh aarti scsg

बाप्पासमोर आरती म्हणताना या चुका टाळा…

बाप्पासमोर ‘चुकीला माफी नाही’!

August 21, 2019 10:54 IST
Follow Us
  • गणेशोत्सव म्हटलं की काही गोष्टी ओघाने आल्याच खरेदी, मखर, मोदक, आरती अशी बरीच मोठी यादी आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींच ठिकं आहे पण आरती हा खूप जवळचा विषय पण तितकाच अनेकांना न जमणारा. पहिलं कारण म्हणजे अनेकांना आरती पाठच नसते आणि दुसरं म्हणजे पाठ असली तरी उच्चार आणि शब्द नीट ठाऊक नसतात. अनेकजण बिनधास्त बाप्पासमोरही चुकीची आरती म्हणून मोकळे होतात. मग अगदी 'फळीवरच्या वंदना'पासून ते 'संकष्टी'लाच पावण्यापर्यंत अनेक मागण्या असे भक्त गणरायाकडे करतात. मोठ्ठ पोट आणि मोठे कान असणारा बाप्पा गपचूप ते ऐकून घेतो आणि तथास्तू म्हणतो. पण अनेकांना चुकीच्या पद्धतीने म्हटली जाणारी आरती खटकते. आणि सालाबादप्रमाणे दर गणेशोत्सवाआधी आरतीमधील उच्चारांचे विनोद व्हायर करुन त्यांच्यामार्फत स्पष्ट उच्चार करण्याचे प्रबोधन केले जाते. असेच काही चुकीचे आणि बरोबर उच्चार आम्ही तुम्हाला सांगत आहोत या खास फोटोगॅलरीमधून. वाचा आणि चुकू नका कारण बाप्पासमोर आरती म्हणता 'चुकीला माफी नाही!'
    1/9

    गणेशोत्सव म्हटलं की काही गोष्टी ओघाने आल्याच खरेदी, मखर, मोदक, आरती अशी बरीच मोठी यादी आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींच ठिकं आहे पण आरती हा खूप जवळचा विषय पण तितकाच अनेकांना न जमणारा. पहिलं कारण म्हणजे अनेकांना आरती पाठच नसते आणि दुसरं म्हणजे पाठ असली तरी उच्चार आणि शब्द नीट ठाऊक नसतात. अनेकजण बिनधास्त बाप्पासमोरही चुकीची आरती म्हणून मोकळे होतात. मग अगदी 'फळीवरच्या वंदना'पासून ते 'संकष्टी'लाच पावण्यापर्यंत अनेक मागण्या असे भक्त गणरायाकडे करतात. मोठ्ठ पोट आणि मोठे कान असणारा बाप्पा गपचूप ते ऐकून घेतो आणि तथास्तू म्हणतो. पण अनेकांना चुकीच्या पद्धतीने म्हटली जाणारी आरती खटकते. आणि सालाबादप्रमाणे दर गणेशोत्सवाआधी आरतीमधील उच्चारांचे विनोद व्हायर करुन त्यांच्यामार्फत स्पष्ट उच्चार करण्याचे प्रबोधन केले जाते. असेच काही चुकीचे आणि बरोबर उच्चार आम्ही तुम्हाला सांगत आहोत या खास फोटोगॅलरीमधून. वाचा आणि चुकू नका कारण बाप्पासमोर आरती म्हणता 'चुकीला माफी नाही!'

  • 2/9

    कुरवंड्या येती

  • 3/9

    फणिवरबंधना

  • 4/9

    उटी शेंदुराची

  • 5/9

    मनसेंद्रियैर्वा

  • 6/9

    संकटी पावावे

  • 7/9

    वक्रतुंडत्रिनयना

  • 8/9

    वाट पाहे सदना

  • 9/9

    दीपज्योती नमोस्तुते

Web Title: Avoid these mistakes in ganpati aarti correct pronunciation of ganesh aarti scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.