• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. various ganpati made out of different materials ssj

‘कधी पेन्सिल तर कधी दोरा’.. असे साकार झाले गणराज

August 30, 2019 16:01 IST
Follow Us
    • सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहत असून मालाडमधील नवयुवक मित्र मंडळाने दोऱ्याच्या सहाय्याने गणपतीची मुर्ती साकारली आहे. हा संपूर्ण गणपती दोऱ्यापासून तयार केला असून ३ हजार मीटर दोरा वापरण्यात आला आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती )
    • मालाडमधील युवा ग्रुप मित्र मंडळाने ९ फूट उंच बांबूपासून गणराजाची मुर्ती तयार केली आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती )
    • कांदिवलीमधील गणेश साई सेवा मंडळाने मक्याच्या वाळलेल्या दाण्यांपासून १४ फूट उंच गणपतीची मुर्ती तयार केली आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती )
    • इंद्रवन मित्र मंडळाने यंदा सापशिडीच्या खेळातील फाश्यांच्या सहाय्याने बाप्पाची मुर्ती साकारली आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती )
    • लहान मुलांना शाळेत लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे पेन्सिल. या पेन्सिलच्या सहाय्याने शंकर गल्ली सपूर पाडा येथे १२ हजार पेन्सिलच्या सहाय्याने गणराजा साकारण्यात आले आहेत. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती )

Web Title: Various ganpati made out of different materials ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.