• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. viral jokes on rain in november scsg

“हिवासाळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा!”; पाहा नेटकऱ्यांना सुटलेले भन्नाट व्हायरल विनोद

‘मौसम मस्ताना अजिबात गरज नसताना’

November 8, 2019 12:40 IST
Follow Us
  • पाऊस पडला आणि नेटकऱ्यांनी त्यावर खोचक टिपण्या केल्या नाहीत किंवा जोक्स केले नाहीत असं क्वचितच होतं. या कल्पकतेच्या तडाख्यातून अवकाळी पाऊसही सुटलेले नाही. दिवाळी संपून नोव्हेंबर अर्ध्यावर येत आला तरी पाऊस जाण्याचे नावच घेत नसल्याने व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर पावसाचे अनेक जोक्स व्हायरल झाले आहेत. 'मौसम मस्ताना अजिबात गरज नसताना' सारखे काही व्हायरल जोक्स खास लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांसाठी...
    1/9

    पाऊस पडला आणि नेटकऱ्यांनी त्यावर खोचक टिपण्या केल्या नाहीत किंवा जोक्स केले नाहीत असं क्वचितच होतं. या कल्पकतेच्या तडाख्यातून अवकाळी पाऊसही सुटलेले नाही. दिवाळी संपून नोव्हेंबर अर्ध्यावर येत आला तरी पाऊस जाण्याचे नावच घेत नसल्याने व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर पावसाचे अनेक जोक्स व्हायरल झाले आहेत. 'मौसम मस्ताना अजिबात गरज नसताना' सारखे काही व्हायरल जोक्स खास लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांसाठी…

  • 2/9

    पावसाळा + हिवाळा = हिवसाळा

  • 3/9

    कविता पोस्ट करायच्या राहिल्या असतील तर….

  • 4/9

    मान्सून ट्रेक पण घ्या उरकून…

  • 5/9

    मी लाभार्थी

  • 6/9

    एकाच वर्षात अनेक पावसाळे पाहिलेत या पिढीने…

  • 7/9

    वोह ख्रिसमस मे भी आयेगा…

  • 8/9

    …तेव्हा ही वादळं कुठे मेलेली काय माहीत????

  • 9/9

    तो शेत मे शेवाळ…

Web Title: Viral jokes on rain in november scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.