-
आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून बॉलिवूड सेलिब्रीटी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेल्याचे आपण पाहतो. मालदीवमध्ये असे काय आहे की प्रत्येक जण मालदीवचा चाहता आहे. चला जाणून घेऊया मालदीवमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा…
-
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
-
मालदीवच्या समुद्र किनारी बसून सनसेट पाहण्याचा काही वेगळाच आनंद असतो.
-
तसेच मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर असणारे वॉटर स्पोर्ट्स हे सर्वांचे आकर्षण आहे (Photo Credit : Pinterest)
-
मुबंई आणि दिल्ली येथून मालदीवची राजधानी मालेसाठी थेट विमान सुविधा सुरु झाली आहे
-
भारतीय आणि मालदीवच्या चलनामध्ये फारसा फरक नाही. मालदीवच्या १ रुपयाचे मूल्य भारताच्या ५ रुपयांइतके आहे.
-
मालदीव येथील घरे ही अतिशय सुंदर आहेत. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तेथील समुद्रातील अलिशान घरे.
-
भारतीयांसाठी मालदीवमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देण्यात आली आहे. मालदीवला जाण्यासाठी आधी व्हिसा तयार करण्याची गरज भासत नसून तेथे पोहोचल्यावर पासपोर्ट दाखवून तुम्ही व्हिसा मिळवू शकता
-
मालदीव मध्ये पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात उत्तम रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत.
पर्यटन स्थळांमध्ये मालदिवलाच पसंती का ?
Web Title: The most beautiful tourist spots in maldives asy