Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. pune convocation ceremony of ndas 137th batch in presence of indias defence minister rajnath singh psd

देशसेवेसाठी सज्ज आम्ही

एनडीएच्या १३७ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न

November 30, 2019 16:31 IST
Follow Us
  • पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या १३७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पटला. (छाया - आशिष काळे)
    1/7

    पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या १३७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पटला. (छाया – आशिष काळे)

  • 2/7

    देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (छाया – आशिष काळे)

  • 3/7

    एन.के.विश्वकर्मा (डाव्या बाजूचा), माजी गिरीधर (मधला उमेदवार), कुशाग्र मिश्रा (उजव्या बाजूचा) यांची अनुक्रमे राष्ट्रपती रौप्य, सुवर्ण आणि कांस्यपदकासाठी निवड करण्यात आली. (छाया – आशिष काळे)

  • 4/7

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पदक विजेते व अन्य उमेदवारांचं अभिनंदन करताना. (छाया – आशिष काळे)

  • 5/7

    दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने आपली टोपी हवेत उडवत आनंद साजरा केला. (छाया – आशिष काळे)

  • 6/7

    देशसेवेचं व्रत घेतलेले भारताच्या वीर बहाद्दरांनी कोणत्याही प्रसंगात आपलं कर्तव्य बजावण्याचीही शपथ घेतली. (छाया – आशिष काळे)

  • 7/7

    आपल्या सहकाऱ्याप्रमाणेच देशासाठी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा मानसही यावेळी प्रत्येक उमेदवाराने व्यक्त केला. (छाया – आशिष काळे)

TOPICS
एनडीएNDA

Web Title: Pune convocation ceremony of ndas 137th batch in presence of indias defence minister rajnath singh psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.