• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. health benefits of radish mppg

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाजीचा समावेश

December 27, 2019 13:56 IST
Follow Us
  • रंगाने पांढरा शुभ्र पण चवीला थोडासा कडवट असलेला मुळा या भाजीकडे आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही पाहिलं जातं. मुळा हे एक प्रकारचं कंदमुळ आहे. विशेष म्हणजे बाराही महिने उपलब्ध होणारा मुळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात मुळा खाण्याचे फायदे –
    1/9

    रंगाने पांढरा शुभ्र पण चवीला थोडासा कडवट असलेला मुळा या भाजीकडे आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही पाहिलं जातं. मुळा हे एक प्रकारचं कंदमुळ आहे. विशेष म्हणजे बाराही महिने उपलब्ध होणारा मुळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात मुळा खाण्याचे फायदे –

  • 2/9

    पचनक्रिया व्यवस्थित नसणाऱ्या व्यक्तींनी कच्च्या मुळ्याचे सेवन करावे.

  • 3/9

    मुळा खाण्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतं.

  • 4/9

    मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे.

  • 5/9

    मुळ्यात असलेल्या क; जीवनसत्त्व, फॉस्फरस, जस्त (झिंक) व बी-कॉम्प्लेक्समुळे त्वचाविकार दूर होतात.

  • 6/9

    मूत्राशयासंबंधी समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो.

  • 7/9

    मुळा खाल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

  • 8/9

    मुळ्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

  • 9/9

    कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश करावा.

Web Title: Health benefits of radish mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.