Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. coronavirus twitter flooded with jokes after crude oil prices crash below zero scsg

खनिज तेलाची शून्याखाली: …म्हणजे आता गाडीत पेट्रोल भरल्यावर पैसे मिळणार?; पाहा भन्नाट मिम्स

खनिज तेलाची किंमत उणे (-) ३७.६३ पातळी गेल्याने नेटकरी झाले सैराट, पोस्ट केले भन्नाट जोक

April 22, 2020 14:35 IST
Follow Us
  • जगाला करोना विषाणूजन्य साथीचा वेढा पडला असताना, एकूण मंदावलेल्या अर्थचक्रात इंधन मागणीही घटल्याने, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण मंगळवारी दिसून आली. अमेरिकी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे वायदा व्यवहार शून्याखाली उणे किमत गाठताना दिसले, तर लंडनच्या बाजारात ब्रेन्ट क्रूडचे वायदा व्यवहारही १८ वर्षांपूर्वीच्या तळात प्रति पिंप २० डॉलरखाली रोडावले.
    1/27

    जगाला करोना विषाणूजन्य साथीचा वेढा पडला असताना, एकूण मंदावलेल्या अर्थचक्रात इंधन मागणीही घटल्याने, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण मंगळवारी दिसून आली. अमेरिकी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे वायदा व्यवहार शून्याखाली उणे किमत गाठताना दिसले, तर लंडनच्या बाजारात ब्रेन्ट क्रूडचे वायदा व्यवहारही १८ वर्षांपूर्वीच्या तळात प्रति पिंप २० डॉलरखाली रोडावले.

  • 2/27

    A customer holअमेरिकी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे मे महिन्याचे वायदा व्यवहाराने तर मंगळवारी उणे (-) ३७.६३ पातळी गाठली. मात्र भारताकडून आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती या अमेरिकी खनिज तेलापेक्षा, ओमान, दुबई आणि ब्रेन्ट क्रूडच्या किमतीवरून निर्धारित होत असतात. मंगळवारच्या व्यवहारात अमेरिकी तेलाच्या किमतीत गटांगळ्या खात पार शून्याखाली गेल्या. यावरुनच अनेकांनी मजेदार जोक सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. क्रुड ऑइल म्हणजेच खनिज तेल या विषयावर अनेकांनी हटके ट्विटस केले आहेत. पाहूयात असेच काही व्हायरल झालेले ट्विट…ds a fuel hose an Asda supermarket where prices for fuel dipped under GB 1.00 for unleaded petrol at Croydon in south London, U.K., on Friday, Dec. 11, 2015. XXX INSERT SECOND SENTENCE HERE XXX. Photographer: Luke MacGregor/Bloomberg *** Local Caption ***

  • 3/27

    करोना आणि तेलाच्या किंमती…

  • 4/27

    तेव्हा आणि आता

  • 5/27

    पेट्रोल भरल्यानंतर… पैसा किधर है…

  • 6/27

    पाण्याऐवजी तेल प्यावे आणि पैसे वाचवावेत असा विचार करतोय

  • 7/27

    सकाळी उठल्या उठल्या वाचलेल्या बातम्या

  • 8/27

    असा सुरु आहे सामना

  • 9/27

    तेलाची किंमत पडल्यानंतर मी तेल खरेदी करताना…

  • 10/27

    सॅनिटायझरपेक्षाही स्वस्त…

  • 11/27

    काही दिवस आधीच पेट्रोल भरलेलं असेल तर…

  • 12/27

    काय चाललयं कळत नाही पण माझ्या बजेटमध्ये आहे. घेऊ का विकत?

  • 13/27

    असं पडला खनिज तेलाचा भाव

  • 14/27

    पैसेच पैसे…

  • 15/27

    पेट्रोल भरल्यानंतर पैसे मिळणार का?

  • 16/27

    मागच्या वेळेस काय बोलला होतास…

  • 17/27

    आमचा प्लॅन….

  • 18/27

    स्वागत खनिज तेलाने करणार

  • 19/27

    अजून थोडं खाली…

  • 20/27

    चला पहिल्यांदाच हे घडतयं…

  • 21/27

    थोडं तेल मागवलं तर हे असं येतयं ते…

  • 22/27

    असं आहे गणित…

  • 23/27

    नशीब आपण शून्याचा शोध लावला…

  • 24/27

    तेलापेक्षा पिंपच महाग…

  • 25/27

    नेटफिक्सपेक्षाही स्वस्त…

  • 26/27

    थोडं तेल द्या आणि बाकीचे पैसे तुम्हालाच ठेवा…

  • 27/27

    एक टॉलेट पेपरचा रोल बरोबर पाच पिंप

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus twitter flooded with jokes after crude oil prices crash below zero scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.