• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. bollywood celebrities political leaders initiated cleanliness drive on mumbai beaches after ganpati idol immersion rvs

PHOTOS: गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी सेलिब्रेटी सरसावले, नेत्यांचाही पुढाकार

१० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. गणपती विसर्जनानंतर मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर गणेशमूर्तींचे अवशेष, निर्माल्याचा खच निर्माण झाला आहे. हे समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींसह राजकीय नेतेमंडळी सरसावली आहे

September 11, 2022 20:23 IST
Follow Us
  • ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर, परिणीती चौप्रा, अमृता फडणवीस यांनी मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली. (फोटो सौजन्य-पीटीआय)
    1/10

    ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर, परिणीती चौप्रा, अमृता फडणवीस यांनी मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 2/10

    मुंबईतील जुहू बीचवर बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि मिथिला पालकरने साफसफाई केली. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 3/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेहरावात विकास महंते यांनीदेखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 4/10

    मुंबईतील गैर सरकारी संस्थासह शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून समुद्र किनारे स्वच्छ केले जात आहेत.(फोटो सौजन्य- प्रदीप दास)

  • 5/10

    समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चौप्राने हातभार लावला.

  • 6/10

    अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांनी जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली. ‘ना कचरा करुंगी, ना करने दुंगी’ म्हणत अमृता फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.

  • 7/10

    बॉलिवूड सेलिब्रेटी, राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांकडून मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.

  • 8/10

    भाजपा नेते आशिष शेलार यांनी जुहू बीचवरील स्वच्छता मोहिमेदरम्यान माध्यमांशी संवाद साधला.(फोटो सौजन्य- प्रदीप दास)

  • 9/10

    ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अमृता फडणवीस यांनी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता मोहिमेत हातभार लावला.

  • 10/10

    स्वच्छता मोहिमेदरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना भाजपा नेते आशिष शेलार.(फोटो सौजन्य- प्रदीप दास)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025बॉलिवूडBollywood

Web Title: Bollywood celebrities political leaders initiated cleanliness drive on mumbai beaches after ganpati idol immersion rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.