Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. an exhibition and an e auction of gifts and souvenirs presented to prime minister narendra modi in national gallery of modern art rvs

PHOTOS: पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचे दिल्लीत प्रदर्शन; कलाकृतींची दिल्लीकरांना भुरळ

September 20, 2022 17:49 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचे दिल्लीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १७ सप्टेंबर म्हणजेच मोदींच्या वाढदिवसापासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचे दिल्लीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १७ सप्टेंबर म्हणजेच मोदींच्या वाढदिवसापासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 2/12

    गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती आणि हितचिंतकांनी अनमोल स्मृतीचिन्हांनी सन्मानित केले आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 3/12

    या प्रदर्शनात चित्रं, शिल्पं, हस्तकला आणि लोक कलाकृतींच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 4/12

    नवी दिल्लीतील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाला दिल्लीकरांनी गर्दी केली आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 5/12

    या प्रदर्शनात १२०० मौलवान वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अयोध्येतील राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरांच्या प्रतिकृतींचादेखील समावेश आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 6/12

    कुस्ती, हॉकी, लॉन बॉलिंग आणि पॅरा पावरलिफ्टिंग या क्रिडा प्रकारातील खेळाडूंचे ऑटोग्राफ असलेल्या टी-शर्ट क्रिडाप्रेमींना खरेदी करता येणार आहेत.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 7/12

    भेटवस्तूंचा ई-लिलाव २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू असणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंची ही चौथी आवृत्ती आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 8/12

    या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचा pmmementos.gov.in. या संकेतस्थळावर ई-लिलाव करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 9/12

    या प्रदर्शनात खेळाशी निगडित वस्तू, कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृती क्रिडा प्रेमींसाठी आकर्षण ठरत आहेत.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 10/12

    या प्रदर्शनात १२०० मौलवान वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 11/12

    लिलावाद्वारे जमा होणारा निधी ‘नमामी गंगे’ योजनेसाठी दिला जाणार आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 12/12

    (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: An exhibition and an e auction of gifts and souvenirs presented to prime minister narendra modi in national gallery of modern art rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.