• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ramleela program in delhi after corona at copernicus marg rvs

PHOTOS: दिल्लीत दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘रामलीला’, कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Updated: September 28, 2022 19:18 IST
Follow Us
  • रामलीला कार्यक्रमाला दिल्लीतील कोपरनिकस मार्गावरील केंद्रा लॉन्समध्ये २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे.
    1/9

    रामलीला कार्यक्रमाला दिल्लीतील कोपरनिकस मार्गावरील केंद्रा लॉन्समध्ये २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे.

  • 2/9

    श्रीराम भारतीय कला केंद्राकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या केंद्राने आत्तापर्यंत ६६ वेळा रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे.

  • 3/9

    ‘श्रीराम’ या नाटकात पारंपारिक नृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘छऊ’ आणि ‘कलारीपयात्तू’ या नृत्य प्रकारांचे सादरीकरण कलाकारांकडून केले जात आहे.

  • 4/9

    नवरात्री आणि दूर्गापुजेच्या पार्श्वभूमीवर कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे. करोना साथीमुळे गेली दोन वर्ष या कलेचे सादरीकरण होऊ शकलं नाही.

  • 5/9

    करोना साथीनंतर अनेक दिग्गजांनी रंगमंचाचा निरोप घेत नव्या प्रतिभेला कला सादर करण्यास वाव दिला, असे कला केंद्राच्या संचालक शोभा सिंग यांनी सांगितले आहे.

  • 6/9

    अत्यंत कमी वेळात उत्तम कलेचे सादरीकरण या रंगकर्मींकडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

  • 7/9

    यावर्षी श्रीराम भारतीय कला केंद्राच्या ४० रंगकर्मींकडून कलेचे सादरीकरण केले जात आहे. कलाकारांचे पोषाख, दागिने आणि शस्त्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे सर्व कलाकारांनी स्वत: तयार केले आहे.

  • 8/9

    दिल्लीतल कोपरनिकस मार्गावरील केंद्रा लॉन्समध्ये संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊपर्यंत या कार्यक्रमाचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे.

  • 9/9

    (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

TOPICS
दिल्लीDelhi

Web Title: Ramleela program in delhi after corona at copernicus marg rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.