-
ह्युंडाईच्या क्रेटा एस एक्स ओ आणि एस एक्स ओ नाईट एडिशनमध्ये सहा एअरबॅगचा पर्याय मिळतो. या कारची सरुवातीची एक्स शोरूम किंमत १० लाख ४४ हजार रुपये आहे. (source – hyundai)
-
आय २० च्या टॉप मॉडेलमध्ये देखील ६ एअरबॅग्सचा पर्याय देण्यात आला आहे. या कारच्या अस्ता ओ ट्रिम मॉडेलमध्ये सर्वाधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ९.५८ लाख रुपये आहे. (source – hyundai)
-
ह्युंडाई वेन्यूच्या एस एक्स ओ व्हेरिएंटमध्ये सहा एरबॅगचे पर्याय मिळत आहे. ही एसयूव्ही कार पेट्रोल, डिजेल आणि टर्बो पेट्रोलमध्येही उपलब्ध आहे. (source – hyundai)
-
किआच्या एसयूव्ही सेल्टॉसमध्ये सहा एअरबॅगची सुविधा उलब्ध आहे. (source – kia)
-
या कारची एक्स शोरूम किंमत १०.४९ लाखांपासून सुरू होते. (source – kai)
-
महिंद्राच्या डब्ल्यू ८ ओ व्हेरिएंटमध्ये ६ एयरबॅग उपलब्ध आहेत. (source – mahindra)
-
या कारची सुरुवातीची किंमत १२.३८ लाख रुपये आहे. (source – mahindra)
-
(source – mg)
-
मिड साईज सिडान ह्युंडाई वर्णाच्या एस एक्स ओ आणि एस एक्स ओ टर्बो व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्स मिळतात. या कारची एक्स शोरूम किंमत १३.०८ लाख रुपये आहे. (source – hyundai)
‘या’ कार्समध्ये सुरक्षेसाठी मिळत आहेत एअरबॅग्स, जाणून घ्या किंमत
कार घेण्यापूर्वी तिच्यामध्ये सुरक्षेसंबंधी फीचर आहेत का. याची माहिती घेतली पाहिजे. कारमध्ये एअरबॅग असायलाच हवे. कोणत्या कारमध्ये एअरबॅग फीचर मिळत आहे याबाबत जाणून घेऊया.
Web Title: List of cars getting airbag feature for safety ssb