• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. what to do if loan recovery agents threatens you know legal options marathi news rak

लोन वसुली एजंट धमकी देतायत? जाणून घ्या तुमच्याकडील कायदेशीर पर्याय

आरबीआय आणि आयपीसीच्या नियम तुम्हाला अशा वसूली एजंटकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, वाईट वागणूक किंवा बेकायदेशीर कारवाईविरोधात संरक्षण देतात.

August 6, 2025 19:16 IST
Follow Us
  • जर तुम्ही एखादी बँक किंवा फायनाशियल कंपनीकडून लोन घेतले असेल आणि कुठल्यातरी कारणामुळ ते वेळेवर फेडू शकला नसाल तर तुम्हाला वसुली एजंट संपर्क करू शकतात.(फोटो - pexels)
    1/8

    जर तुम्ही एखादी बँक किंवा फायनाशियल कंपनीकडून लोन घेतले असेल आणि कुठल्यातरी कारणामुळ ते वेळेवर फेडू शकला नसाल तर तुम्हाला वसुली एजंट संपर्क करू शकतात.(फोटो – pexels)

  • 2/8

    आरबीआय आणि आयपीसीच्या नियम तुम्हाला अशा वसुली एजंटकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, वाईट वागणूक किंवा बेकायदेशीर कारवाईविरोधात संरक्षण देतात. जर एखादा एजंट तुम्हाला धमकी देत असले, शिवीगाळ किंवा सतत फोन करत असेल, तसेच परवानगीशिवाय किंवा पूर्वसीटना न देता घरी येत असेल तर हे सर्वकाही कायदेशीररित्या चुकीचे आहे. (फोटो – pexels)

  • 3/8

    आरबीआयच्या नियमांनुसार, सकाळी ८च्या आधी किंवा संध्याकाळी ७ च्या नंतर वसुली एजंट कर्ज घेणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करू शकत नाही. त्यांनी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील कॉल करता येत नाही. (फोटो – pexels)

  • 4/8

    कर्ज वसुली एजंट तुमच्याशी बोलणे सुरू करण्याच्या आधी आयडी कार्ड दाखवणे आवश्यक आहे, आयडी कार्ड नसताना तुमच्याशी बोलणे हे बेकायदेशीर ठरते. (फोटो – pexels)

  • 5/8

    तुमच्या कर्जाची माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसमोर उघड करणे किंवा शेअर करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. यासाठी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. (फोटो – pexels)

  • 6/8

    जर एखादा एजंट तुम्हाला धमकी देत असेल किंवा इतर काही नुकसान करत असेल तर आयपीसीच्या कलम ३१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (फोटो – pexels)

  • 7/8

    वारंवार धमकाने किंवा भीती घालणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम ३३१(१) अंतर्गत गुन्हा मानला जातो हे लक्षात असू द्या . (फोटो – pexels)

  • 8/8

    पुरावे गोळा करा

    फोन रेकॉर्डिंग, व्हिडीओ, तरीख आणि वेळ लिहून ठेवा. हे पुरावे तक्रार दाखल करताना मदतीचे ठरू शकतात. यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. कोर्टात खटला दाखल करा. बँकेच्या तक्रार सेलकडे किंवा आरबीआयच्या Ombudsman शी संपर्क साधा. (फोटो – pexels)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: What to do if loan recovery agents threatens you know legal options marathi news rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.