• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. rio 2016 olympic
  4. in pictures the olympics caught on camera

ऑलिम्पिक स्पर्धेचे हे क्षण तुम्ही पाहिलेत का?

२००४ साली ऑलिम्पिक स्पर्धेत हंगेरीच्या टिमीया नागे हिने सुपर्ण पदकाला गवसणी घातल्यानंतर तिच्या सहकाऱयांनी केलेल्या जल्लोषाचा हा क्षण.

August 3, 2016 14:59 IST
Follow Us
  • २००४ साली ऑलिम्पिक स्पर्धेत हंगेरीच्या टिमीया नागे हिने सुपर्ण पदकाला गवसणी घातल्यानंतर तिच्या सहकाऱयांनी केलेल्या जल्लोषाचा हा क्षण. (Source: JAMIE SQUIRE / GETTY IMAGES)
    1/

    २००४ साली ऑलिम्पिक स्पर्धेत हंगेरीच्या टिमीया नागे हिने सुपर्ण पदकाला गवसणी घातल्यानंतर तिच्या सहकाऱयांनी केलेल्या जल्लोषाचा हा क्षण. (Source: JAMIE SQUIRE / GETTY IMAGES)

  • 2/

    लंडनमध्ये १९४८ साली आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नेदरलँडच्या फॅनी ब्लँकर्सने बाजी मारली होती. (GETTY IMAGES)

  • 3/

    सिडनी ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यावेळी सुप्रसिद्ध गायिका निक्की वेबस्टर सादरीकरण करताना टिपलेली लक्षवेधी छबी. (ADAM PRETTY / GETTY IMAGES)

  • 4/

    वेगाचा राजा उसेन बोल्टने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये २०० मी धावण्याच्या स्पर्धेत जागतिक विक्रमाची नोंद करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली तेव्हाचा महत्त्वपूर्ण क्षण. (JED JACOBSOHN / GETTY IMAGES)

  • 5/

    ब्राझीलची वॉलीबॉल खेळाडू नतालिया परेरा हिने रशियावर मिळविलेल्या विजयानंतर केलेले सेलिब्रेशन. (ELSA GARRISON / GETTY IMAGES)

  • 6/

    १९९६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली अमेरिकेची खेळाडू केरी स्ट्रग दुखापतग्रस्त झाल्यानंतर तिला उचलून नेताना तिचे प्रशिक्षक बेला कॅरोली. (DOUG PENSINGER / GETTY IMAGES)

  • 7/

    लंडन ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यावेळीचा अप्रतिम क्षण. (ELSA GARRISON / GETTY IMAGES)

  • 8/

    अमेरिकेच्या बॉब बेमॉन याने १९९८ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी स्पर्धेत जागतिक विक्रम केला होता. (TONY DUFFY / GETTY IMAGES)

  • 9/

    ख्रिस्टीना लुकास हिने महिला स्प्रिंग बोर्ड जलतरण स्पर्धेत लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत स्विमिंग पूलमध्ये घेतलेली अप्रतिम उडी. (AL BELLO / GETTY IMAGES)

  • 10/

    टेनिसपटू लॉरा रॉब्सन आणि अँडी मरे यांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत खेळतानाचा एक क्षण. (ELSA GARRISON / GETTY IMAGES)

Web Title: In pictures the olympics caught on camera

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.