• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. after wimbledon sania mirza martina hingis win us open

सानिया-मार्टिना जोडीला ‘यूएस ओपन’चे जेतेपद

September 14, 2015 20:13 IST
Follow Us
  • हिंगिससह सानियाने महिला दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. मिर्झा-हिंगिस जोडीने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅसेय डेल्लाक्युआ व कझाकस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेडोव्हा या जोडीचा अवघ्या ६९ मिनिटांत ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
    1/

    हिंगिससह सानियाने महिला दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. मिर्झा-हिंगिस जोडीने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅसेय डेल्लाक्युआ व कझाकस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेडोव्हा या जोडीचा अवघ्या ६९ मिनिटांत ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

  • 2/

    या जोडीचे हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

  • 3/

    याच वर्षी विम्बल्डन स्पध्रेत भारत-स्वीस जोडीने बाजी मारली होती.

  • 4/

    मिर्झाचे हे एकूण पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद असून हिंगिसचे २०वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

  • 5/

    मिर्झा-हिंगिसने तोडीस तोड खेळ करून पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. दुसरा सेट मग मिर्झा-हिंगीस जोडीने आरामात ६-३ अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.

  • 6/

    अंतिम लढतीत १-१ अशा बरोबरीत असताना मिर्झा-हिंगिस जोडीला ब्रेक पॉइंटवर गुण मिळवण्यात अपयश आले, परंतु त्यानंतर त्यांनी ३-१ अशी आघाडी घेतली. मग ती ५-२ अशी वाढवली.

TOPICS
सानिया मिर्झाSania Mirza

Web Title: After wimbledon sania mirza martina hingis win us open

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.