• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. p v sindhu defeat japan nozumi okuhara in korean open badminton takes revenge of world badminton championship final match

‘सुवर्णसिंधू’, कोरियन ओपनमध्ये सिंधूची ओकुहारावर मात!

अंतिम फेरीत जपानच्या ओकुहारावर केली मात

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • जपानच्या ओकुहारावर मात करत कोरियन ओपनच्या अंतिम फेरीत सायना नेहवाल विजयी.
    1/7

    जपानच्या ओकुहारावर मात करत कोरियन ओपनच्या अंतिम फेरीत सायना नेहवाल विजयी.

  • 2/7

    या विजयासह सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

  • 3/7

    विजयानंतर प्रेक्षकांना आपलं सुवर्णपदक उंचावून दाखवताना पी. व्ही. सिंधू…

  • 4/7

    सिंधूची ही चौथी कोरियन ओपन स्पर्धा. मात्र यावेळी पहिल्यांदाच सिंधूने अंतिम फेरीत धडक मारत विजय मिळवला. याआधीच्या हंगामांमध्ये सिंधू दुसऱ्या फेरीतून गारद झाली होती.

  • 5/7

    अंतिम फेरीचा हा सामना अतिशय चुरशीचा झाला. दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. २१-११ अशा फरकाने दुसरा सेट जिंकत ओकुहाराने सिंधूला चांगलंच झुंजवलं.

  • 6/7

    पी. व्ही. सिंधू आणि ओकुहारा यांच्यातला वैय्यक्तीत सामन्यांचा रेकॉर्ड आता ४-४ अशा बरोबरीत आहे.

  • 7/7

    विजयी फटका खेळल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारताची पी. व्ही. सिंधू

TOPICS
पी. व्ही. सिंधूPV Sindhu

Web Title: P v sindhu defeat japan nozumi okuhara in korean open badminton takes revenge of world badminton championship final match

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.