• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pro kabaddi season 5 watch celebration of pro kabaddi players

प्रो-कबड्डीतल्या खेळाडूंचं आगळंवेगळं दिवाळी सेलिब्रेशन

लवकरच प्ले-ऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये असताना आपले प्रो-कबड्डीचे खेळाडू यात कसे मागे राहतील. सामन्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रो-कबड्डीतल्या खेळाडूंनी दिवाळी साजरी केली.
    1/6

    संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये असताना आपले प्रो-कबड्डीचे खेळाडू यात कसे मागे राहतील. सामन्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रो-कबड्डीतल्या खेळाडूंनी दिवाळी साजरी केली.

  • 2/6

    स्टार स्पोर्ट्स या वाहिनीला मुलाखत देण्यासाठी आलेल्या विविध संघातील खेळाडूंनी प्रो-कबड्डीच्या 'ले पंगा' या खास शैलीत खास पोझही दिली.

  • 3/6

    एरवी खेळाचा गणवेश घालून मैदानात उतरणारे खेळाडू दिवाळीत रंगीबेरंगी कपड्यांमध्येही तितकेच उठावदार दिसत होते.

  • 4/6

    या खेळाडूंच्या स्वागतासाठी खास रांगोळी आणि दिव्यांची आरास करुन माहोल तयार करण्यात आला होता.

  • 5/6

    हरियाणा स्टिलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा, तेलगू टायटन्सचा राहुल चौधरी, पुणेरी पलटणचा दीपक हुडा आणि इतर खेळाडू प्रश्नांची उत्तरं देताना.

  • 6/6

    एरवी मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सुरिंदर नाडा आणि राहुल चौधरी या सेलिब्रेशनदरम्यान सेल्फीत गुंग झाले होते.

TOPICS
प्रो कबड्डी सीझन 5Pro Kabaddi Season 5

Web Title: Pro kabaddi season 5 watch celebration of pro kabaddi players

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.