Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli and mirabai chanu felicitate with khel ratna watch special photos here

विराट-मीराबाई चानूला खेलरत्न, राही सरनौबतसह २० खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी

राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. असा सन्मान मिळवणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
    1/8

    भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. असा सन्मान मिळवणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

  • 2/8

    राष्ट्रकुल स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर मीराबाई चानूचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद. खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई तिसरी वेटलिफ्टर ठरली.

  • 3/8

    महाराष्ट्राच्या राही सरनौबतलाही यंदा अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. दोन वर्षाच्या दुखापतीमधून सावरत राहीने यंदाच्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.

  • 4/8

    अॅथलेटिक्समध्ये भारताची तरुण खेळाडू हिमा दासलाही यंदाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं.

  • 5/8

    भालाफेकपटू नीरज चोप्राही यंदा अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला.

  • 6/8

    आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यंदा पदकांची कमाई करणारा नेमबाजपटू अंकुर मित्तल.

  • 7/8

    आशियाई खेळांमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदकाची कमाई करणारा जिन्सन जॉन्सन राष्ट्रपतींकडून अर्जुन पुरस्कार स्विकारताना.

  • 8/8

    बॅडमिंटन दुहेरीमध्ये भारताचं नेतृत्व करणारी एन. सिकी रेड्डी अर्जुन पुरस्कार स्विकारताना.

TOPICS
विराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli and mirabai chanu felicitate with khel ratna watch special photos here

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.