• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. happy birthday sachin special off field photos of sachin tendulkar

#HappyBirthdaySachin: मैदानाबाहेरील आयुष्यातही मास्टरच, पहा खास फोटो

सचिनला गाड्यांचे आणि रेसिंगचे खूप वेड आहे

April 24, 2019 08:36 IST
Follow Us
  • मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४६ वर्षांचा झाला. क्रिकेटच्या मैदानात विक्रम रचणारा सचिन आजवर आपण पाहिला. त्याच्या मैदानाबाहेरील काही खास क्षणांवर टाकलेला हा प्रकाशझोत..
    1/19

    मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४६ वर्षांचा झाला. क्रिकेटच्या मैदानात विक्रम रचणारा सचिन आजवर आपण पाहिला. त्याच्या मैदानाबाहेरील काही खास क्षणांवर टाकलेला हा प्रकाशझोत..

  • 2/19

    साहसी खेळांची मजा घेताना सचिन

  • 3/19

    मेणाच्या पुतळ्यासाठी माप देताना

  • 4/19

    सचिनला गाड्यांचे आणि रेसिंगचे खूप वेड आहे

  • 5/19

    शंभर शतके शंभर बॅट

  • 6/19

    मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत सचिन

  • 7/19

    बीएमडब्लूच्या गाड्यांबद्दल सचिनला विशेष प्रेम आहे

  • 8/19

    महानायक अमिताभ बच्चन, हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ख्यातनाम गायिका लता मंगेशकर यांच्या सोबत क्रिकेटवीर सचिन

  • 9/19

    सोनेरी नाण्यात सचिन

  • 10/19

    आपल्या सहकाऱ्यांचे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद करताना

  • 11/19

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत सचिन

  • 12/19

    सचिनचा मेणाचा पुतळा

  • 13/19

    खासदार सचिन तेंडुलकर

  • 14/19

    बॅडमिंटनपटू सचिन

  • 15/19

    मराठमोळा सन्मान

  • 16/19

    प्रो कब्बडीच्या मैदानावर सचिन

  • 17/19

    सत्यसाईबाबांच्या भेटीला गेलेला सचिन

  • 18/19

    कॅननच्या एका कार्यक्रमात कॅमरातून छायाचित्र टिपताना सचिन

  • 19/19

    नागपूरजवळील उमर्डे कऱ्हांडला अभयारण्यात सचिन तेंडुलकर 2016 व्याघ्रदर्शनासाठी गेला होता

Web Title: Happy birthday sachin special off field photos of sachin tendulkar

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.