• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2019 mumbai indians winning lap from anitilia to hotel trident

IPL 2019 : विजेतेपदाचा चौकार लगावलेल्या मुंबई इंडियन्सची जंगी मिरवणूक

यावेळी पुणेरी ढोलाच्या तालात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली

May 14, 2019 09:39 IST
Follow Us
    • शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास )
    • मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक ट्रायडंट हॉटेलपर्यंत काढण्यात आली. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास )
    • ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास )
    • विशेष म्हणजे यावेळी पुणेरी ढोलाच्या तालात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास )
    • मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास )

Web Title: Ipl 2019 mumbai indians winning lap from anitilia to hotel trident

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.