• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. hitman rohit sharma and wife spend holiday in maldives see photo here

विश्वचषकाआधी हिटमॅन सपत्नीक मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर

मित्रपरिवारासोबत रोहित शर्माची धमाल-मस्ती

May 18, 2019 09:31 IST
Follow Us
  • मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचं चौथं विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा सध्या मालदिवमध्ये परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीवर आहे.
    1/6

    मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचं चौथं विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा सध्या मालदिवमध्ये परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीवर आहे.

  • 2/6

    रोहितसोबत बायको रितीका आणि मुलगी समायराही सोबत आहे.

  • 3/6

    ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ २२ तारखेला इंग्लंडला रवाना होईल. त्याआधी रोहित आपल्या बायकोसोबत समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवणं पसंत केलं.

  • 4/6

    आपल्या मित्रांसोबत धमाल मस्ती करण्यात रोहित-रितीका व्यस्त होते.

  • 5/6

    आपल्या मित्रपरिवारासोबत रोहित शर्मा आणि रितीका

  • 6/6

    सुट्टीवरुन परतल्यानंतर रोहित शर्मा आणि भारतीय संघावर विश्वचषक जिंकवून देण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

TOPICS
रोहित शर्माRohit Sharma

Web Title: Hitman rohit sharma and wife spend holiday in maldives see photo here

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.