• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. england team world cup success celebration scsg

जश्न-ए-वर्ल्डकप: इंग्लंडच्या संघाने केलेल्या सेलिब्रेशनचे खास फोटो

घरच्यांबरोबर, चाहत्यांबरोबर आणि संघ सहकाऱ्यांबरोबर साजरा केला विजय

July 16, 2019 09:19 IST
Follow Us
  • अत्यंत थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. इंग्लंडने ४४ वर्षांमध्ये पहिल्यांदाचा विश्वचषकावर नाव कोरल्याने सर्वच खेळाडूंचा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता. आपल्या घरच्यांबरोबर, चाहत्यांबरोबर आणि संघ सहकाऱ्यांबरोबर सर्वांनीच हा अविस्मरणीय विजय साजरा केला. याच सेलिब्रेशनचे काही फोटो.
    1/13

    अत्यंत थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. इंग्लंडने ४४ वर्षांमध्ये पहिल्यांदाचा विश्वचषकावर नाव कोरल्याने सर्वच खेळाडूंचा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता. आपल्या घरच्यांबरोबर, चाहत्यांबरोबर आणि संघ सहकाऱ्यांबरोबर सर्वांनीच हा अविस्मरणीय विजय साजरा केला. याच सेलिब्रेशनचे काही फोटो.

  • 2/13

    बेन स्ट्रोक्सचे सेलिब्रेशन

  • 3/13

    टीम सेलिब्रेशन

  • 4/13

    नाच गाणे अन् बरचं काही

  • 5/13

    बेन स्ट्रोक्सने पत्नीबरोबर असा साजरा केला विजय

  • 6/13

    टॉम करन ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट पिऊन साजरा केला विजय

  • 7/13

    गोलंदाज क्रिस वॉक्स आणि त्याची पत्नी एमी

  • 8/13

    जोफ्रा आर्चर विश्वचषकासोबत

  • 9/13

    इयॉन मार्गन चाहत्यांबरोबर आनंद साजरा करताना

  • 10/13

    चाहत्यांबरोबर साजरा केला आनंद

  • 11/13

    जॉनी बेअरस्टो

  • 12/13

    चाहत्यांबरोबर आनंद साजरा करताना क्रिकेटपटूंनी चाहत्यांना ऑटोग्राफही दिले

  • 13/13

    विश्वचषकाला स्पर्श करण्याचा मोह छोट्या चाहत्यांना आवरला नाही

Web Title: England team world cup success celebration scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.