• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. australia women cricket ellyse perry icc cricketer of the year bold hot photos vjb

मॉडेल नाही, ही आहे Cricketer of the Year

‘या’ देशासाठी खेळते दमदार क्रिकेट

December 18, 2019 11:13 IST
Follow Us
  • क्रिकेटविश्वात महिला क्रिकेट हे अनेकदा दुर्लक्षित राहतं. पण काही मंहिला क्रिकेटपटू आपल्या धमाकेदार खेळीने आपला ठसा उमटवतात
    1/15

    क्रिकेटविश्वात महिला क्रिकेट हे अनेकदा दुर्लक्षित राहतं. पण काही मंहिला क्रिकेटपटू आपल्या धमाकेदार खेळीने आपला ठसा उमटवतात

  • 2/15

    संपूर्ण वर्षात दमदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC कडून बहुमान प्रदान केला जातो.

  • 3/15

    यंदाच्या महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला मिळाला

  • 4/15

    आपल्या शानदार खेळीच्या जोरावर एलिस पेरीने हा पुरस्कार पटकावला.

  • 5/15

    एलिसला यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणूनही घोषित करण्यात आले.

  • 6/15

    अष्टपैलू एलिस पेरी हिने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ९७.८७ च्या सरासरीने एकूण ७८३ धावा केल्या

  • 7/15

    गोलंदाजीतही एलिसने दमदार कामगिरी करत २८ बळी टिपले.

  • 8/15

    एलिसने २२ जुलै २००७ ला न्यूझीलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

  • 9/15

    अथक परिश्रम करून एलिसने महिला क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले

  • 10/15

    ऑस्ट्रेलियाकडून एलिसने आतापर्यंत ११२ एकदिवसीय सामन्यात ३ हजारांहून अधिक धावा आणि १५२ बळी टिपले आहेत.

  • 11/15

    टी २० क्रिकेटमध्येही एलिसने १११ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून त्यात तिने १ हजाराहून अधिक धावा आणि १०६ बळी टिपले.

  • 12/15

    एलिसने कसोटी क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून तिने ८ कसोटी सामने खेळले आहेत.

  • 13/15

    कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एलिसने १३ डावात ६२४ धावा केल्या आहेत. त्यात एक दमदार द्विशतकदेखील सामील आहे.

  • 14/15

    कसोटी गोलंदाजीतही तिने ३१ बळी टिपले असून नुकत्याच झालेल्या महिला अ‍ॅशेसमध्ये तिने संघाला विजय मिळवून दिला आहे.

  • 15/15

    फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Web Title: Australia women cricket ellyse perry icc cricketer of the year bold hot photos vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.