मुंबई इंडियन्सच्या पलटणने गेल्या हंगामात विजेतेपद गवसणी घातली होती. २०२० च्या हंगामासाठीही मुंबईचे खेळाडू सज्ज झाले आहेत. जाणून घेऊयात मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंचं मानधन…. (छायाचित्र : मुंबई इंडियन्स इनस्टाग्राम) मुंबईच्या संघात नवख्या आणि अनभवी खेळाडूंचा भरणा आहे. यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे, तर काहींना संघात कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला १५ कोटी रूपयांचं मानधन मिळते. हार्दिक पांड्या – ११ कोटी रूपये -
जसप्रीत बुमराह – सात कोटी रूपये
कृणाल पांड्या – ८ कोटी रूपये -
ख्रिस लीन – दोन कोटी रूपये
-
लसिथ मलिंगा – दोन कोटी रूपये
-
इशान किशन – सहा कोटी २० लाख रूपये
-
कायरान पोलार्ड – पाच कोटी ४० लाख रूपये
-
नॅथन कुल्टर नाइल -आठ कोटी रूपये
-
मिचेल मॅग्लेघन – एक कोटी रूपये
ट्रेन्ट बोल्ट – तीन कोटी २० लाख -
क्विंटन डी कॉक – दोन कोटी ८० लाख रूपये
शेरफान रूदरफर्ड – वेस्ट इंडिज – दोन कोटी रूपये -
मोहसीन खान – २० लाख रूपये
-
राहुल चहर – एक कोटी ९० लाख रूपये
-
सौरभ तिवारी – ५० लाख रूपये
-
सुर्यकुमार यादव – तीन कोटी २० लाख रूपये
-
अनमोलप्रीत – ८० लाख रूपये
-
आदित्य तरे -२० लाख रूपये
-
जयंत यादव – ५० लाख रूपये
-
अनुकुल रॉय २० लाख रूपये
-
धवल कुलकर्णी – ७५ लाख रूपये
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची कमाई माहितेय?
सर्वाधिक पैसा कोणत्या खेळाडूला मिळतो..
Web Title: Ipl 2020 know salary of rohit sharma and other mumbai indians players nck