-
१८ आणि २१ मार्च रोजी बांगलादेशात पार पडणाऱ्या Asia XI vs World XI टी-२० सामन्यासाठी बीसीसीआयने आज भारतीय खेळाडूंची घोषणा केली.
-
बांगलादेशात पार पडणाऱ्या Asia XI vs World XI स्पर्धेसाठी संघांची घोषणा करण्यात आलेली आहे. जाणून घेऊया…
-
जाणून घेऊयात कोणत्या भारतीय खेळाडूला या संघात जागा मिळाली आहे.
-
लोकेश राहुल (केवळ एका सामन्यासाठी)
-
शिखर धवन
-
कुलदीप यादव
-
विराट कोहली (नावावर शिक्कामोर्तब मात्र अंतिम घोषणा बाकी)
-
मोहम्मद शमी
-
ऋषभ पंत
Asia XI vs World XI : हे सहा खेळाडू करतील भारताचं प्रतिनिधीत्व
१८ आणि २१ मार्चला ढाक्यात रंगणार सामने
Web Title: Bcb announces asia xi squad to face world xi in t20i series 6 indian players to feature in tournament psd