-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात कधीकधी अनेक विक्रम बनतात, कालांतराने हे विक्रम मोडलेही जातात.
-
आज आपण पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या ५ भारतीय गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, यात पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल
-
६) निलेश कुलकर्णी (कसोटी, ३ ऑगस्ट १९९७) – आपल्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूत निलेश कुलकर्णीने कोलंबो कसोटीत श्रीलंकेच्या मार्वन अटापटूला बाद केलं होतं.
-
५) सदगोपन रमेश (वन-डे, ५ सप्टेंबर १९९९) – रमेश यांनी १९ कसोटी आणि २४ वन-डे सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. यापैकी १५ वन-डे सामन्यांत रमेश यांनी गोलंदाजी केली. रमेश यांना पदार्पणाच्या सामन्यात संधी मिळाली नाही, तरीही आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी वेस्ट इंडिजच्या निक्सन मॅक्लेन या फलंदाजाला बाद केलं.
-
भुवनेश्वर कुमार
-
लॉकडाउन काळात भारताने समजा एकाच दिवशी दोन संघ उतरवण्याचं ठरवलं…हा निकष धरुन अजितने आपल्या कसोटी संघात रोहित शर्माला स्थान दिलेलं नाही. तर सलामीवीर शिखर धवनही अजित आगरकरच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही. पाहूयात कसे असतील हे दोन्ही संघ…
-
२) प्रग्यान ओझा (टी-२०, ६ जून २००९) – आपला पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या प्रग्यान ओझाने ४ षटकात २१ धावा देत ४ बळी घेतले होते. बांगलादेशच्या जुनेद सिद्दीकीला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडत प्रग्यानने टी-२० पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती.
-
याच मुलाखतीत दिशाने आपल्याला विराट कोहलीसोबत डेटवर जायला आवडेल असं म्हटलं होतं.
पहिल्याच चेंडूवर विकेट घेत या गोलंदाजांनी घडवला विक्रम
मानाच्या यादीत दोन मराठी गोलंदाजांना स्थान
Web Title: List of indian bowlers who manage to take wicket on their first ball psd