Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 3 indian captains under indian team never loss a match know details here psd

जाणून घ्या, पराभवाचं तोंडही न पाहिलेले भारताचे कर्णधार

भारतीय संघाचं आतापर्यंत यशस्वी नेतृत्व

May 17, 2020 11:40 IST
Follow Us
  • जाणून घ्या, पराभवाचं तोंडही न पाहिलेले भारताचे कर्णधार
    1/10

  • 2/10

    विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय.

  • 3/10

    महेंद्रसिंह धोनीनंतर विराटकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आणि त्यानेही ती आतापर्यंत चांगली निभावली.

  • 4/10

    मात्र काही सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचाही सामना करावा लागला आहे.

  • 5/10

    मात्र आतापर्यंत भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदाही पराभव स्विकारलेला नाही. आज आपण याच कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 6/10

    १) अनिल कुंबळे – भारताचा दिग्गज फिरकीपटू म्हणून ओळख असलेल्या अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत कसोटी संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र वन-डे संघात त्याला मर्यादीत संधी मिळत गेल्या. २००२ साली चेन्नईत खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सामन्यात अनिल कुंबळे भारताचा कर्णधार होता.

  • 7/10

    या सामन्यात भारतीय संघ ४ गडी राखून जिंकला होता. यानंतर अनिल कुंबळेला वन-डे टीममध्ये कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली नाही. पण आपल्या एकमेव सामन्यात अनिलने भारताला विजय मिळवून दिला.

  • 8/10

  • 9/10

    यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध एका सामन्यातही गंभीर भारताचा कर्णधार होता, ज्यात भारताने विजय मिळवला. आतापर्यंत ६ सामन्यांपैकी ६ सामन्यात गौतम कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे.

  • 10/10

    ३) अजिंक्य रहाणे – २०१५ साली भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात अजिंक्य भारतीय संघाचा कर्णधार होता. या मालिकेत भारताने अजिंक्यच्या नेतृत्वाखाली तिन्ही वन-डे सामने जिंकले होते. मात्र काही कालावधीनंतर अजिंक्यला आपलं वन-डे संघातलं स्थान कायम राखता आलं नाही.

Web Title: 3 indian captains under indian team never loss a match know details here psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.