Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. no shikhar dhawan in ajit agarkars squad rohit sharma in t20i team if india play two matches simultaneously psd

अजित आगरकरने जाहीर केला Dream XI संघ, शिखर-रोहित ठरले अनलकी

June 5, 2020 12:06 IST
Follow Us
  • १) अजित आगरकर - २००२ साली लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध मराठमोळ्या अजित आगरकरने नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधलं अजित आगरकरचं हे पहिलं आणि एकमेव शतक होतं.
    1/26

    १) अजित आगरकर – २००२ साली लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध मराठमोळ्या अजित आगरकरने नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधलं अजित आगरकरचं हे पहिलं आणि एकमेव शतक होतं.

  • 2/26

    लॉकडाउन काळात भारताने समजा एकाच दिवशी दोन संघ उतरवण्याचं ठरवलं…हा निकष धरुन अजितने आपल्या कसोटी संघात रोहित शर्माला स्थान दिलेलं नाही. तर सलामीवीर शिखर धवनही अजित आगरकरच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही. पाहूयात कसे असतील हे दोन्ही संघ…

  • 3/26

    कसोटी संघ – पृथ्वी शॉ

  • 4/26

    मयांक अग्रवाल

  • 5/26

    चेतेश्वर पुजारा

  • 6/26

    विराट कोहली

  • 7/26

    अजिंक्य रहाणे

  • 8/26

    हनुमा विहारी

  • 9/26

    ऋषभ पंत

  • 10/26

    रविचंद्रन आश्विन

  • 11/26

    उमेश यादव

  • 12/26

    इशांत शर्मा

  • 13/26

    मोहम्मद शमी

  • 14/26

    शुभमन गिल

  • 15/26

    ४) रोहित शर्मा – साल २०१८ विरुद्ध वेस्ट इंडिज, गुवाहटीच्या मैदानात झालेल्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅनची तडाखेबंद फलंदाजी. १५२ धावांची केली खेळी…

  • 16/26

    १) लोकेश राहुल – ११ जून २०१६ रोजी राहुलने झिम्बाब्वेविरुद्ध हरारे वन-डे सामन्यात पदार्पण केलं. या सामन्यात त्याने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या वन-डे सामन्यात शतक झळकावणारा राहुल एकमेव भारतीय खेळाडू आहे. यानंतर राहुल सातत्याने भारतीय संघात आपलं स्थान टिकवत आला आहे.

  • 17/26

    श्रेयस अय्यर

  • 18/26

    मनिष पांडे

  • 19/26

    हार्दिक पांड्या

  • 20/26

    रविंद्र जाडेजा

  • 21/26

    भुवनेश्वर कुमार

  • 22/26

    कुलदीप यादव

  • 23/26

    नवदीप सैनी

  • 24/26

    युजवेंद्र चहल

  • 25/26

    शार्दुल ठाकूर

  • 26/26

    जसप्रीत बुमराह

Web Title: No shikhar dhawan in ajit agarkars squad rohit sharma in t20i team if india play two matches simultaneously psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.