• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pakistan cricket board brutally trolled after spelling mistake in tweet informing team leaving for england tour memes viral vjb

पाक क्रिकेट बोर्डाचा नवा प्रताप; देशाच्या नावाचं स्पेलिंगच चुकवलं…

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाक क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला होता. पाक क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या करोना चाचणीत एकूण १० खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
    1/16

    इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाक क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला होता. पाक क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या करोना चाचणीत एकूण १० खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

  • 2/16

    धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एकाचा करोना अहवाल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या चाचणीत निगेटिव्ह आला. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत एकूण १० खेळाडूंपैकी ६ खेळाडूंचा करोना अहवाल निगेटिव्ह आला.

  • 3/16

    ताज्या माहितीनुसार, शादाब खान, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, फखर झमान आणि वहाब रियाज यांचे अहवाल निगेटिव्ह आले.

  • 4/16

    पण दुसऱ्या चाचणीतही हैदर अली, हारीस रौफ, इमरान खान आणि काशिफ भट्टी या चौघांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले.

  • 5/16

    पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ रवाना झाला.

  • 6/16

    पाक क्रिकेट बोर्डाने त्याबाबत ट्विट करून माहिती देतानाही नवा प्रताप केला. ट्विटरवरून फोटो पोस्ट करून कॅप्शन लिहीताना त्यांनी पाकिस्तान या शब्दाचेच स्पेलिंग चुकवले.

  • 7/16

    त्यांच्या या पराक्रमानंतर चाहत्यांनी पाक क्रिकेट बोर्डाला इंग्रजी भाषेवरून ट्रोल केले. पाहा त्यातील काही भन्नाट मीम्स…

  • 8/16

  • 9/16

  • 10/16

  • 11/16

  • 12/16

  • 13/16

  • 14/16

  • 15/16

  • 16/16

    चाहत्यांनी यथेच्छ ट्रोल केल्यानंतर अखेर पाक क्रिकेट बोर्डाने ते ट्विट डिलीट करून सुधारित ट्विट केले.

Web Title: Pakistan cricket board brutally trolled after spelling mistake in tweet informing team leaving for england tour memes viral vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.