Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. stunning pictures of ravindra jadejas 4 storey royal bungalow in jamnagar gujarat psd

‘सर जाडेजां’च्या घराचा राजेशाही थाट

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • रविंद्र जाडेजा भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी, मधल्या फळीत फलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षण या गुणांसाठी जाडेजा संघात आपली जागा कायम राखून असतो.
    1/15

    रविंद्र जाडेजा भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी, मधल्या फळीत फलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षण या गुणांसाठी जाडेजा संघात आपली जागा कायम राखून असतो.

  • 2/15

    गोलंदाजीत अनेकदा जाडेजाने जमलेली जोडी फोडून भारतीय संघाला यश मिळवून दिलं आहे.

  • 3/15

    गुजरातमधील जामनगर परिसरात राहणारा जाडेजा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदानासोबतच, राजेशाही थाटात राहण्यासाठीही ओळखला जातो. जामनगरमध्ये जाडेजाचा ४ मजली बंगला आहे. आज घराची सफर आपण करणार आहोत…

  • 4/15

    पुरातन काळातील राजवाड्यांना असणारे दरवाजे ते थेट फर्निचर, जाडेजाच्या बंगल्यातील प्रत्येक घरामध्ये पुरातन गोष्टी दिसून येतात. (सर्व फोटो – रविंद्र जाडेजा सोशल मीडिया अकाऊंट)

  • 5/15

    ४ मजली बंगल्याव्यतिरीक्त जाडेजाचं स्वतःचं फार्म हाऊसही आहे.

  • 6/15

    या फार्महाऊसवर आल्यानंतर घोडेस्वारी करणं जाडेजाला खूप आवडतं. अनेकदा घोडेस्वारी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर टाकत असतो.

  • 7/15

    जाडेजा आपल्या घोड्यांची खास काळजी घेत असतो.

  • 8/15

    यासोबत फार्महाऊसमध्ये आल्यानंतर तलवारबाजी, व्यायाम असे आपले आवडते छंद जाडेजा जोपासत असतो.

  • 9/15

    घरातील खुर्ची, टेलिफोन व इतर सर्व गोष्टींमध्ये जाडेजाने आपला खास रॉयल टच दिला आहे.

  • 10/15

    रॉयल रजपूत हे आपलं बिरुद जाडेजा क्रिकेटच्या मैदानातही नेहमी अभिमानाने मिरवत असतो.

  • 11/15

    फोटो सौजन्य – रविंद्र जाडेजा सोशल मीडिया अकाऊंट

  • 12/15

    फोटो सौजन्य – रविंद्र जाडेजा सोशल मीडिया अकाऊंट

  • 13/15

    फोटो सौजन्य – रविंद्र जाडेजा सोशल मीडिया अकाऊंट

  • 14/15

    फोटो सौजन्य – रविंद्र जाडेजा सोशल मीडिया अकाऊंट

  • 15/15

    फोटो सौजन्य – रविंद्र जाडेजा सोशल मीडिया अकाऊंट

Web Title: Stunning pictures of ravindra jadejas 4 storey royal bungalow in jamnagar gujarat psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.