• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top 10 highest paid wwe wrestlers mppg

WWE हा खेळ पैशांचा… खेळाडूंची संपत्ती पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • WWE हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट एन्टरटेंन्मेंट शो आहे. या शोमध्ये खेळणारे स्पर्धक कोट्यवधींची कमाई करतात. आज आपण या फोटो गॅलरीमध्ये हॉलिवूड कलाकारांपेक्षाही अधिक कमाई करणारे १० श्रीमंत WWE रेसलर पाहणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/11

    WWE हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट एन्टरटेंन्मेंट शो आहे. या शोमध्ये खेळणारे स्पर्धक कोट्यवधींची कमाई करतात. आज आपण या फोटो गॅलरीमध्ये हॉलिवूड कलाकारांपेक्षाही अधिक कमाई करणारे १० श्रीमंत WWE रेसलर पाहणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/11

    क्रमांक १० – मिक फोली – WWE मधील अत्यंत घातक फायटर म्हणून मिक फोलीला ओळखलं जातं. त्याने तीन वेळा WWE वर्ल्ड चँम्पियनशीप जिंकली आहे. वर्षाला तो १०८ कोटी ४२ लाख रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/11

    क्रमांक ९ – ख्रिस जेरेको – ख्रिसला WWE मधील स्टाईलिश फायटर म्हणून ओळखले जाते. त्याने तीन वेळा WWE वर्ल्ड चँम्पियनशीप जिंकली आहे. वर्षाला तो १२९ कोटी ८७ लाख रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/11

    क्रमांक ८ – बिग शो – बिग शो लहान मुलांच्या सर्वाधिक आवडत्या WWE सुपरस्टार्स पैकी एक आहे. त्याने सात वेळा WWE वर्ल्ड चँम्पियनशीप जिंकली आहे. वर्षाला तो १४४ कोटी ८२ लाख रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/11

    क्रमांक ७ – ब्रॉक लेसनर – WWE मधील बोन ब्रेक मशीन म्हणजेच हाडं तोडण्याची मशीन म्हणून ब्रॉक लेसनरला ओळखलं जातं. त्याने १२ वेळा WWE वर्ल्ड चँम्पियनशीप जिंकली आहे. वर्षाला तो १७७ कोटी ५ लाख रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/11

    क्रमांक ६ – कर्ट अँगल – WWE मध्ये येण्यापूर्वी कर्ट अँगल एक ऑलंपिक फायटर होता. त्याने ५ वेळा WWE वर्ल्ड चँम्पियनशीप जिंकली आहे. वर्षाला तो १७७ कोटी ५ लाख रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/11

    क्रमांक ५ – हल्क होगन – ८०च्या दशकातील सुपरस्टार फायटर म्हणून हल्क होगन ओळखले जातात. आता ते WWE मधून निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये कामही केले आहे. निवृत्त झाल्यानंतरही ते वर्षाला जवळपास १८६ कोटी रुपयांची कमाई करतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/11

    क्रमांक ४ – ट्रिपल एच – WWE मधील स्टाईलिश फायटर म्हणून ट्रिपल एच ओळखला जायचा. त्याने आता फायटिंगमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो WWEच्या मॅनेजमेंटमधील एक प्रमुख पदाधिकारी आहे. तो वर्षाला ३२८ कोटी रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/11

    क्रमांक ३ – स्टोन कोल्ड स्टिव्ह ऑस्टिन – २००० च्या दशकातील सुपरस्टार फायटर म्हणून स्टोन कोल्ड ओळखला जातो. आता त्याने WWE मधून निवृत्त घेतली आहे. सध्या तो WWE मधील नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करतोय. तसेच चित्रपटांमध्ये तो काम करतो. निवृत्त झाल्यानंतरही वर्षाला तो जवळपास ३२८ कोटी रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/11

    क्रमांक २ – जॉन सिना – लहान मुलांचा सर्वाधिक आवडता WWE सुपरस्टार म्हणून जॉन सिना ओळखला जातो. तब्बल १८ वेळा त्याने WWE वर्ल्ड चँम्पियनशीप जिंकली आहे. तो अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकला आहे. वर्षाला तो जवळपास ४०२ कोटी रुपयांची कमाई करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/11

    क्रमांक १ – द रॉक – WWE इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय फायटर म्हणून रॉकला ओळखले जाते. स्टाईलिश अंदाज आणि हार न मानण्याची वृत्ती यामुळे रॉक लहान मुलांमध्येही लोकप्रिय आहे. फास्ट अँड फ्युरीयस, ट्रिपल एक्स, हर्क्युलिस यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. तो वर्षाला जवळपास ८०० कोटी रुपयांची कमाई करतो. २०१९ मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Top 10 highest paid wwe wrestlers mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.