Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rain also can not stop mumbai indians team from practicing see inside images of mi camp psd

IPL 2020 : पाऊसही मुंबई इंडियन्सच्या सरावात आणणार नाही व्यत्यय

संघ व्यवस्थापनाकडून खेळाडूंसाठी खास सोय

August 18, 2020 17:43 IST
Follow Us
  • आयपीएलच्या तेराव्याा हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
    1/

    आयपीएलच्या तेराव्याा हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

  • 2/

    सध्या सर्व संघ यासाठी तयारी करतायत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही जोमात तयारी सुरु केली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – Mumbai Indians official Website)

  • 3/

    मुंबई इंडियन्सचे खेळाडू Reliance Corporate Park च्या मैदानावर सराव करत आहेत.

  • 4/

    खेळाडूंना सरावात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने खास काळजी घेतली आहे.

  • 5/

    खेळपट्टीवर भक्कम छत उभारल्यामुळे खेळाडू आता भर पावसातही तयारी करु शकणार आहेत.

  • 6/

    करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करण्यात येत आहे.

  • 7/

    मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ड्रेसिंग रुम

  • 8/

    तसेच खेळाडूंना इकडे व्यायामाची सोयही करुन देण्यात आली आहे.

  • 9/

    कितीही जोराचा पाऊस आला तरीही खेळाडू आपला सराव कायम सुरु ठेवू शकणार आहेत.

  • 10/

    रोहित शर्मासह मुंबईचे सर्व महत्वाचे खेळाडू ट्रेनिंग कँपसाठी हजर झाले आहेत.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Rain also can not stop mumbai indians team from practicing see inside images of mi camp psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.