• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vijay shankar engagement vaishali visweswaran team india cricketer took first ball wicket of pakistani batsman in world cup 2019 vjb

पाकिस्तानी फलंदाजाला वर्ल्ड कपच्या पहिल्याच चेंडूवर बाद करणाऱ्या खेळाडूनं केला साखरपुडा

फुलांची सजावट अन शाही सोहळा, पाहा फोटो

August 21, 2020 15:05 IST
Follow Us
  • २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. पण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली.
    1/

    २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. पण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली.

  • 2/

    भारतीय संघात त्यावेळी आपला वर्ल्ड कपमधील पदार्पणाचा सामना खेळणारा एक खेळाडू होता. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीराला माघारी धाडलं होतं.

  • 3/

    दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा हा अष्टपैलू खेळाडू प्रेमाच्या पिचवर मात्र 'क्लीन बोल्ड' झाला. हा खेळाडू म्हणजे विजय शंकर…

  • 4/

    करोनाकाळात फिरकीपटू युजवेंद्र चहलपाठोपाठ विजय शंकरनेदेखील साखरपुडा केला. त्यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली.

  • 5/

    विजय शंकर याने वैशाली विश्वेवरन हिच्यासोबत साखरपुडा केल्याची घोषणा आपल्या इन्स्टाग्रामवरून केली.

  • 6/

    विजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंगठीचा इमोजी पोस्ट करत वैशालीसोबत जीवनाची सुरूवात करण्याबाबतची घोषणा केली.

  • 7/

    आपल्या साखरपुडा सोहळ्यातील काही क्षणचित्रे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली, तर काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केलेली दिसले.

  • 8/

    त्याला मिळालेल्या शुभेच्छांपैकी काही शुभेच्छांचे स्क्रीनशॉट त्याने आपल्या इन्स्टास्टोरीवर पोस्ट केले.

  • 9/

    टीम इंडियातील आणि IPL मधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

  • 10/

    IPLमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून विजय खेळणार आहे.

Web Title: Vijay shankar engagement vaishali visweswaran team india cricketer took first ball wicket of pakistani batsman in world cup 2019 vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.