-
करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत.
-
या आधीही २०१४ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्याने IPLचे पहिले २० सामने UAEमध्ये खेळण्यात आले होते. प्रत्येक संघ ५ सामने खेळला होता. पाहूया त्यावेळी कोणत्या संघाने किती सामने जिंकले होते….
-
कोलकाता – २
-
दिल्ली – २
-
हैदराबाद – २
-
राजस्थान – ३
-
बंगळुरू – २
-
चेन्नई – ४
-
मुंबई – ०
-
पंजाब – ५
UAE मध्ये आधीही रंगलं होतं IPL; पाहा कोणत्या संघाने जिंकले होते किती सामने?
IPL 2014 in UAE, पाहा आकडेवारी…
Web Title: Ipl history in uae how many games won by each teams ipl 2014 vjb