• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. players who have pulled out of ipl 2020 psd

IPL 2020 : स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच या खेळाडूंनी घेतली माघार

१९ सप्टेंबरपासून युएईत स्पर्धेला सुरुवात

September 5, 2020 11:34 IST
Follow Us
  • करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत.
    1/

    करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत.

  • 2/

    या स्पर्धेसाठी सर्व संघ युएईत दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवातही केली आहे. आज आपण आयपीएल २०२० मधून आतापर्यंत माघार घेतलेल्या खेळाडूंची नावं जाणून घेणार आहोत.

  • 3/

    १) सुरेश रैना – रैनाच्या परिवारातील सदस्यावर पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे रैनाने आयपीएलऐवजी आपल्या परिवाराला आपली गरज असल्याचं कारण देत स्पर्धेतून माघार घेणं पसंत केलं.

  • 4/

    २) हरभजन सिंह – खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार

  • 5/

    ३) जेसन रॉय – दुखापतीमुळे यंदा स्पर्धेतून माघार, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार होता यंदाची स्पर्धा (फोटो सौजन्य – AP)

  • 6/

    ४) केन रिचर्डसन – आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी बायकोसोबत हजर राहण्यासाठी रिचर्डसनची स्पर्धेतून माघार. RCB चं करणार होता प्रतिनिधीत्व

  • 7/

    ५) लसिथ मलिंगा – खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार

  • 8/

    ६) ख्रिस वोक्स

  • 9/

    ७) हॅरी गुर्ने

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Players who have pulled out of ipl 2020 psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.